ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन, मागण्या काय? | BBC
Description: निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाबाहेर विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. मतदार यादीतील दुरुस्तीच्या नावाखाली लाखो मतदारांची नावे वगळली जात असल्य ... Read more




