Skip to content
Y
yTube.SITE v7.6.5
media / worlds / tools / internet oddities
YouTube / video information

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन, मागण्या काय? | BBC

Video information, playback and saved actions.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन, मागण्या काय? | BBC

Description: निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाबाहेर विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. मतदार यादीतील दुरुस्तीच्या नावाखाली लाखो मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आणि फॉर्म 6 अत्यंत क्लिष्ट केल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. बीबीसी मराठीसाठी अल्पेश करकरे यांनी केलेला हा रिपोर्ट पाहा


बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description
      
Videos related to "ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन, मागण्या काय? | BBC"