
एशियन गेम्समधल्या सुवर्णपदक विजेत्यांचं साताऱ्यात दणक्यात स्वागत | BBC News Marathi
Description: साहिल जाधव, सुदेष्णा शिवणकर आणि ऋतुजा पिसाळ या एशियन गेम्समधल्या विजेत्यांचं साताऱ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम - फटाक्यांसह साताऱ्याच्या या खेळाडूंची गांधी मैदानापासून शाहू स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
बीबी ... Read more
बीबी ... Read more