Skip to content
Y
yTube.SITE v7.7.5
media / worlds / tools / internet oddities
YouTube / video information

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस आणि कुठे उकाडा? | BBC News Marathi

Video information, playback and saved actions.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस आणि कुठे उकाडा? | BBC News Marathi

Description: महाराष्ट्रात आज, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी कुठे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर कुठे उकाडा कायम राहणार? 🌦️

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण व दमट हवामान जाणवू शकतं. राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.
तुमच्या जिल्ह्यात आज हवामान कसं असेल? जाणून घ्या हा महत्त्वाचा हवामान अपडेट

बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description
      
Videos related to "राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस आणि कुठे उकाडा? | BBC News Marathi"

Related videos are temporarily unavailable.

Try again, or come back later.