Mazi Ambika Satvachi | वाट बघते भक्ताची तुळजापुरच्या घाटात- Tuljabhavani Songs Marathi | देवीची गाणी
Description: Singers - Mahesh Hiremath
Label - माझी मराठी भक्तिगीते
🔔 Kindly Subscribe Channel -
https://www.youtube.com/channel/UC10rrWIi04i7H84NK-6AT4w
माझी अंबिका सत्वाची
उभी राहून थाटात
वाट बघते भक्ताची
तुळजापूराच्या घाटात || धृ ||
आली पुनवेची रात
पडलं चांदणं डोंगरात
दिवटी पेटवून हातात
सारा आनंद देवळात
गळा कवड्याच्या माळा
घेऊन परडी हातात
वाट बघते भक्ताची
तुळजापूराच्या घाटात || १ ||
हळदी कुंकवाच लेन
तिला नाही त्याची वाण
साडी चोळीचा मान ग
देते अंबाला नेमान
साडी चोळीचा मान ग
देते अंबाला नेमान
सडा पडलाय कुंकाचा
त्या बाजारपेठेत
वाट बघते भक्ताची
तुळजापूराच्या घाटात || २ ||
गाय मुखात नाहून
केस मोकळे सोडून
आली अंबिका चालून
भाळी मळवट भरून
ये ये हा केला धावून
नाही भेदभाव पोटात
वाट बघते भक्ताची
तुळजापुराच्या घाटात || ३ ||
वारा गार गार सुटलाय
काटा अंगावर फुटलाय
उद कापूर पेटलाय
सारा सुगंध उठलाय
उद कापूर पेटलाय
सारा सुगंध उठलाय
मला सूचना काही बाई
या थंडीच्या लाटात
वाट बघते भक्ताची
तुळजापुराच्या घाटात || ४ ||
माझी गाडी चालली घुंगराची
वाट लागल डोंगराची
ओढ मनात अंबाची
केली तयारी जत्रेची
बंधू छगन येईल ग
त्या जत्रेच्या नेटात
माझी अंबिका सत्वाची
उभी राहून थाटात
वाट बघते भक्ताची
तुळजापुराच्या घाटात || ५ ||
Popular Marathi Bhaktigeete:
🟢टॉप13 महादेवाची गाणी https://youtu.be/EUS3z2xI8ZU
🟢प्रचंड गाजलेली भक्तिगीते https://youtu.be/4k6YBjdcLeY
🟢टॉप 15 विठ्ठलाची गाणी https://youtu.be/iiSnOH_ynd8
🟢TOP 10 अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा https://youtu.be/n9AgkGr3Wjk
🟢Non Stop Vitthal Bhakti Geete https://youtu.be/7N3qL1RpcyA
🟢जगातील सर्वात गोड दत्ताची गाणी https://youtu.be/ho3QcUqub5E
🟢टॉप 15पहाटेची गणेश भक्तीगीते https://youtu.be/uTrRx24r9yc
🟢Top 20 Swami Samarth Aarti https://youtu.be/A06OQTThFhM
🟢Top 10 Santanche Abhang https://youtu.be/0TnqMv2LIjE
🟢Top 10 Dattachi Gani - https://youtu.be/xCjUrIpdmRc
#Navratri #NavratriSongs #Ambabai #AmbabaiSong #अंबाबाई #अंबाबाईगाणी #नवरात्री #नवरात्रीचीगाणी #देवीचीगाणी #DeviSongs #MarathiBhaktiGeete #MarathiBhajan #DeviBhajan #BhaktiSongs #MarathiSongs #NavratriSpecial #MataRani #DurgaMaa #BhaktiGeet
#devichigani #devichiaarti #navratrisong
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE Close description