Skip to content
Y
yTube.SITE v7.1.9
media / worlds / tools / internet oddities
YouTube / video information

80 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन सैन्यात गोळ्याघालून मृत्युदंड दिला जाणार | BBC News Marathi

Video information, playback and saved actions.
80 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन सैन्यात गोळ्याघालून मृत्युदंड दिला जाणार | BBC News Marathi

80 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन सैन्यात गोळ्याघालून मृत्युदंड दिला जाणार | BBC News Marathi

Description: अमेरिकेत तब्बल 80 वर्षांनंतर प्रथमच एका माजी सैनिकाला फायरिंग स्क्वॉडने मृत्युदंडाची शिक्षा देण्याची घोषणा पेंटागॉनने केली आहे.

माजी आर्मी मेजर निदाल हसनने 2009 मध्ये अमेरिकेच्या फोर्ट हूड लष्करी तळावर 13 निःशस्त्र सैनिकांची हत्या केली होती. या हल्ल्यात 32 जण जखमी झाले होते.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description
      
Videos related to "80 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन सैन्यात गोळ्याघालून मृत्युदंड दिला जाणार | BBC News Marathi"
Related videos are temporarily unavailable.