विमानाचं कॉकपिट आतून कसं असतं? आणि त्याचा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कसा संबंध असतो?
Description: 30 सप्टेंबर 2026 ला दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवच्या दिशेनं निघालेल्या 'FZ1073' या विमानामध्ये घडलेल्या प्रसंगानंतर कॉकपिटच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, कॉकपिट म्हणजे नेमकं काय, ते इतकं महत्त्वाचे का आहे आणि त्यात नक्की काय असतं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांनी कॅप्टन उमंग जानी यांच्याशी संवाद साधला.
शूट आणि एडिट : पवन जयस्वाल
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description