IIT मुंबई : जातीय भेदभाव झाल्याचा आरोप ते परिक्षेत मोबाईलचा वापर? आतापर्यंत काय काय घडलं?
Description: IIT बॉम्बेतील 20 वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना डीन ऑफ अफेयर्सच्या पदावरून हटवण्यात आलं. साहिलच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप, IIT प्रशासनाची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घ्या.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description