Skip to content
Y
yTube.SITE v7.2.2
media / worlds / tools / internet oddities
YouTube / video information

दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक, काय फायदे होणार? | BBC News Marathi

Video information, playback and saved actions.
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक, काय फायदे होणार? | BBC News Marathi

दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक, काय फायदे होणार? | BBC News Marathi

Description: मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणांमधील फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाने नवीन निर्णय घेतलाय. राज्यात आता कोणत्याही प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलंय.1 ऑक्टोबरपासून हा नवा नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलाय.
काय आहे हा नियम आणि याचे फायदे काय? याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-188.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट- शरद बढे


बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description
      
Videos related to "दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक, काय फायदे होणार? | BBC News Marathi"
Related videos are temporarily unavailable.